Sanjay Raut Vs Nitesh Rane : संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये जुंपली, पातळी सोडून एकमेकांवर टीका
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 02:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Vs Nitesh Rane : संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये जुंपली, पातळी सोडून एकमेकांवर टीका
ईडी कारवाईवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर सडकून टीका केलीेय..त्यांच्या या टीकेवर भाजप आमदार नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.