Gadchiroli News : सरकारला वेदना नाहीत, गडचिरोली प्रकरणावरून विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र
Continues below advertisement
Gadchiroli News : सरकारला वेदना नाहीत, गडचिरोली प्रकरणावरून विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र
पालकमंत्र्यांवर संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. तर सरकारला वेदना नसल्याची टीका अंबादास दानवेंनी केलीय.
Continues below advertisement