Uddhav Thackeray यांच्या बंदला मविआचं समर्थन? काय म्हणाले संजय राऊत - अजित पवार?

Continues below advertisement

छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेयत...उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना पुढील दोन दिवसात हटवलं नाही तर महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेऊ असे संकेत दिलेत.. उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर संजय राऊतांनी आज शरद पवारांची भेट घेतली.. या भेटीदरम्यान संजय राऊत यांनी शरद पवारांना महाराष्ट्र बंदला समर्थन करण्याची विनंती केल्याचं म्हणटलंय.. तसंच उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद असल्याचं म्हटलंय.. त्यामुळे ठाकरेंच्या आवाहनाला मविआ समर्थन देणार का? याकडे लक्ष लागलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram