Sanjay Raut: 25 हजार कोटींच्या घोटाळ्यात अमोल काळे यांचा सहभाग- राऊत ABP Majha
Continues below advertisement
महाआयटी घोटाळ्यातील अमोल काळे यांना पळवून लावलं, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केला. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राऊत यांनी अमोल काळे यांचा उल्लेख केला होता. महाआयटी घोटाळ्याचा उल्लेख करून राऊत यांनी अमोल काळेंवर निशाणा साधला होता.
Continues below advertisement
Tags :
Sanjay Raut Allegations Press Conference Amol Kale Shiv Sena MP MahaIT Mention Of MahaIT Scam