Sanjay Raut: Amit Shah यांचं आव्हान, राऊतांचं प्रत्युत्तर! ABP Majha
Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरं जाण्याचं आव्हान दिलं. दरम्यान, शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊतांनी शाहांवर पलटवार केलाय. २०१४ पासून पावलोपावली हिंदुत्वाला धोका कोण देतंय हे राज्यातली जनता जाणते आहे.. त्यामुळे राजीनामा कशाला समोरासमोर येऊन लढा, असं प्रतिआव्हानच संजय राऊतांनी अमित शाहांना दिलंय.
Continues below advertisement
Tags :
Amit Shah Sanjay Raut Resignation Home Minister Elections Retaliation Challenges Union Faces Firebrand Leaders