Sanjay Raut :ज्या कार्यक्रमाला Sudharkar Badgujar गेले, त्या कार्यक्रमचं आयोजन भाजप कार्यकर्त्याकडून

Continues below advertisement

Sudhakar Badgujar Viral Video Case : नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याविरोधात सलीम कुत्तासोबत (Salim Kutta) पार्टी केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावर आता खुद्द बडगुजर यांची प्रतिक्रिया आली आहे. "राजकिय सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल 8 वर्षांनी गुन्हा दाखल झाला असून, यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. मात्र, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा केलाय का?, असे म्हणत सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका मांडली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram