Sanjay Raut : राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, सोम्यांना सवाल; पाहा काय म्हणाले राऊत?
abp majha web team
Updated at:
13 Mar 2023 12:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Letter To Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. राहुल कुल चेअरमन असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांची लूट झाली असून 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.