Sanjay Raut : संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र, राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप
abp majha web team
Updated at:
13 Mar 2023 09:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय.. या पत्रातून त्यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय.. राहुल कुल चेअरमन असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय... कारखान्याकडून शेतकऱ्यांची लूट झाली असून 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय..