Sanjay Raut : इंडिया आघाडीवरचं लक्ष हटवण्यासाठी जालन्यात लाठीचार्ज, राऊतांचा निशाणा
abp majha web team
Updated at:
03 Sep 2023 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut : इंडिया आघाडीवरचं लक्ष हटवण्यासाठी जालन्यात लाठीचार्ज, राऊतांचा निशाणा
ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर जोरदार टीका केलीये. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरून राऊत यांनी भाजप सरकारवर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती आरोप केलेत.