Sanjay Raut - Aditya Thackeray : केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे भाजपची शाखा - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut - Aditya Thackeray : केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे भाजपची शाखा - संजय राऊत रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर मविआतील नेत्यांकडून भाजपवर टीका केली जातेय... केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे भाजपची शाखा असल्याची टीका संजय राऊतांनी केलीये. तर पाकिस्तानातली हुकूमशाही आपल्या देशात आली आहे का अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलीये.
Continues below advertisement