महाआयटीत 25 हजार कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप, 25 हजार कोटींचा घोटाळा कसा? BJP चा सवाल
महाआयटी घोटाळ्यातील अमोल काळे यांना पळवून लावलं, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केला. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राऊत यांनी अमोल काळे यांचा उल्लेख केला होता. महाआयटी घोटाळ्याचा उल्लेख करून राऊत यांनी अमोल काळेंवर निशाणा साधला होता.
Tags :
Maharashtra News Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv