Nana Patole : महाविकासआघाडी सरकारमधील त्रुटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या : नाना पटोले
राज्यातील भाजप नेत्यांच्या घरावर आंदोलन केल्यानंतर काँग्रेस आता देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पत्र पाठवून महाराष्ट्राची माफी मागा अशी मागणी करणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केलाय. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करणारी असंख्य पत्र फडणवीस यांच्या घरी उद्यापासून शिवजयंतीपर्यंत पाठवण्यात येणार आहेत.
Tags :
Congress Maharashtra News Live Marathi News Devendra Fadnavis BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza BJP Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv