
Sanjay Rathod यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, टायर जाळून रोखला रस्ता ABP Majha
Continues below advertisement
Sanjay Rathod यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, टायर जाळून रोखला रस्ता ABP Majha
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मंत्री संजय राठोड हे बुलढाण्यात येत असताना त्यांच्या ताब्यासमोर टायर जाळून त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न कऱण्यात आला. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व मराठा समाजातील कार्यकर्ते यांनी मेहकर तालुक्यातील हिवराश्रम येथे मंत्री संजय राठोड यांचा ताफा जवळपास अर्धा तास अडवून धरण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement