Sanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडक

Continues below advertisement

Sanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडक
मदत आणि पुनर्सवसन मंत्री आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा काल रात्री उशिरा अपघात झाला. संजय राठोड यांच्या 
गाडीने पिकअप गाडीला जोरदार धडक दिली. गाडीच्या एअरबॅग्ज उघडल्याने मंत्री राठोड आणि त्यांच्या चालकाचे प्राण वाचले. यवतमाळच्या दिग्रस रोडवर हा अपघात झाला... विशेष म्हणजे उद्या पंतप्रधान मोदी यवतमाळ जिल्ह्यावर येत आहेत. त्याआधी हा अपघात झालाय..... 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram