Sanjay Patil Tasgaon vidhansabha : तासगाव कवठे महांकळमधून संजय पाटील उतरणार रिंगणात

Continues below advertisement

Sanjay Patil Tasgaon vidhansabha : तासगाव कवठे महांकळमधून संजय पाटील उतरणार रिंगणात

 तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील  अजितदादाच्या राष्ट्रवादीत तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेच्या रिंगणात स्वतः संजयकाका उतरणार  संजयकाका विरुध्द रोहित पाटील अशी तासगाव कवठेमहांकाळ मध्ये फाईट होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 29 ऑक्टोबर रोजी संजयकाका विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार कवठेमहांकाळ मधील अजितराव घोरपडे ही अजित पवार गटासोबत, अजितराव घोरपडे यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय केला जाहीर  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज मुंबईत निर्णय

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram