Sanjay Patil Loksabha:एक डोक्याने, एक मातीत कुस्ती खेळणार;संजयकाकांचा चंद्रहार, विशाल पाटलांना चिमटा
abp majha web team
Updated at:
11 Apr 2024 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Patil Loksabha:एक डोक्याने, एक मातीत कुस्ती खेळणार;संजयकाकांचा चंद्रहार, विशाल पाटलांना चिमटा एक डोक्याने कुस्ती करणार आणि एक मातीतली कुस्ती करणार.. भाजपचे उमेदवार संजयकाकाचा चंद्रहार आणि विशाल पाटलाना चिमटा... सांगलीत रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देण्यासाठी सांगली लोकसभेचे सर्व उमेदवार उपस्थित... भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील, कॉंग्रेकडून उमेदवारी साठी इच्छुक असलेले विशाल पाटील उपस्थित...