Sanjay Mandlik on Lok Sabha Elections : 13 खासदार शिंदेंसोबत, शिवसेनेला 23 जागा हव्या
Continues below advertisement
Sanjay Mandlik on Lok Sabha Elections : 13 खासदार शिंदेंसोबत, शिवसेनेला 23 जागा हव्या
शिवसेनेला २३ जागा मिळाव्या अशी मागणी कोल्हापूरचा खासदार संजय मंडलिक यांनी केलीय. शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच आम्ही लढणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेच्या १३ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. त्यामुळे २३ जागा मिळाव्या अशी मागणी त्यांनी केलीय.
Continues below advertisement