Sanjay Lakhe Patil : 17 फेब्रुवारीपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण -संजय लाखे पाटील
Continues below advertisement
Sanjay Lakhe Patil : 17 फेब्रुवारीपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण -संजय लाखे पाटील 17 फेब्रुवारीपासून छ.संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण आंदोलन, छत्रपती संभाजी राजे आणि मनोज जरांगे पाटलांना निमंत्रण.
Continues below advertisement