
Sanjay Karle : पॅरोलवर सुटलेल्या संजय कार्ले याची हत्या, कारमध्ये आढळला मृतदेह
Continues below advertisement
मुंबई गोवा महामार्गावर एका फार्म हाऊसच्या बाहेर आलिशान चारचाकीत संजय कार्लेचा मृतदेह आढळला. संजय हा मूळचा पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे. सोन्याची बनावट नाणी विकून तो अनेकांची फसवणूक करायचा. त्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यानं त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तो पोलिसांच्या अटकेत ही होता, सहा महिन्यांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता.
Continues below advertisement