Pankaja Munde | पंकजा मुंडेंना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही: संजय काकडे | ABP Majha
जी व्यक्ती ३० हजारांच्या फरकानं पराभूत होते. चाळीस वर्षे राजकारणात असूनही मुठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही. अशा व्यक्तींमुळं पक्षाला काही फरक पडणार नाही, असं वक्तव्य भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी म्हटलंय.