Sanjay Kaka patil Son Vidhansabha : संजय काका पाटलांचे चिरंजीव कवठे महांकाळ मतदारसंघासाठी इच्छुक

Continues below advertisement

Sanjay Kaka patil Son Vidhansabha : संजय काका पाटलांचे चिरंजीव कवठे महांकाळ मतदारसंघासाठी इच्छुक
सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पक्ष कार्यालयात दाखल  तासगाव-कवठेमहाकाळ मतदार संघासाठी चर्चा करण्यासाठी संजय काका पाटील हे अजित पवारांच्या भेटीसाठी  संजय पाटील यांचे चिरंजीव सध्या अजित पवार गटाकडून कवठे महाकाळ विधानसभेसाठी इच्छुक आहेत  लवकरच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होईल  या मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाकडून रोहित पाटील निवडणूक लढणार आहेत ------------------------------  रुपाली ठोंबरे ११ वाजता अजित पवारांना भेटण्यासाठी पक्ष कार्यालयात पोहचेल  संजय पाटील यांच्या मुलाच नाव प्रभाकर पाटील

हे ही वाचा...


सांगली जिल्ह्यातील महायुतीतून दोन विधानसभा अजित पवार गटांकडे जाण्याचे संकेत

वाळवा आणि तासगाव या विधानसभा अजित पवार गट लढवण्याचे संकेत

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी विरोधातच अजित पवार या वाळवा आणि तासगाव विधानसभा क्षेत्रांत देणार उमेदवार

तासगाव मधून माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांना अजित पवार गटांकडून उमेदवारी देण्यासाठीच्या हालचाली

संजयकाका पाटील मुंबईत आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram