Sanjay Jadhav : महादेव जानकरांची निष्ठा एका ठिकाणी नाही - संजय जाधव
Sanjay Jadhav : महादेव जानकरांची निष्ठा एका ठिकाणी नाही - संजय जाधव महादेव जानकरांना शरद पवारांनी माढामधून उमेदवारी जाहीर केली होती, पण जानकर रात्रीतून महायुतीमध्ये सहभागी झाले, मविआचे उमेदवार संजय जाधव यांची जानकरांसह भाजपावर सडकून टीका, तर जाणकारांची निष्ठा कोणत्या एका ठिकाणी नाही, जाधव यांचा टोला.