Sanjay Gandhi National Park | संजय गांधी नॅशनल पार्क 9 महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुलं

मुंबईचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आता नऊ महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुले करण्यात आलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून हे राष्ट्रीय उद्यान बंद होतं. सध्या हे उद्यान पर्यटकांसाठी जरी खुले करण्यात आला असला तरी व्याघ्र, सिंह सफारी, मिनिट्रेन, कान्हेरी गुफा अद्याप बंद असून टप्याटप्याने या गोष्टी सुरू केल्या जाणार आहेत
सर्व गाईडलाइन्सचे काटेकोरपणे पालन करत पर्यटक राष्ट्रीय उद्यानला भेट देत आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola