Sanjay Gaiwkad Buldhana : लेकाचा वाढदिवस, आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापला

Continues below advertisement

आमदार संजय गायकवाड बाईट....  तलवारीने केक कापणे हा गुन्हा होऊ शकत नाही ..  तलवार ने केक कापताना चां हेतू कुणाला इजा पोहचवण्याचा नाही ..   यावर गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे ..  नेत्यांना तलवार देणं म्हणजे मर्दांगी चे प्रतीक आहे ..  पोलीस परेड वेळी सुद्धा पोलीस तलवार दाखवतो , मग तो लोकांना धमकवतो का ..  ऑलिंपिक मधील तलवार बाजी चां गेम सुद्धा बंद करणार का ..  आमच्या पूर्वज कालपासून तलवार चालवतो त्यामुळे आम्ही तलवार वापरणार ..  चुकीचा वापर केला असेल तर गुन्हा होऊ शकत नाही ..  अशाप्रकारे तलवार दाखवणे म्हणजे गुन्हा नाही ..   असे जर झाले तर पोलिसांवर गुन्हा दाखल होईल..   सभेतील नेत्यावर ही गुन्हा दखल  होतील ..  अशाप्रकारे गुन्हा दाखल होत असेल तर हायकोर्ट मध्ये 482 नुसार गुन्हा रद्द होऊ शकतो ..  शासनाने सुद्धा तंबी द्यावी की गुन्हा दखल करू नका ..  ऑन विजय वडेट्टीवार..  आमचे कामाचे कौतुक संपूर्ण महारष्ट्र मध्ये होत आहे ..   जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कामे होतील .. मात्र भ्रष्टाचार तर दूरच ..  काँग्रेस वाल्यांना आमच्या विरोधात बोलायला शब्द नाही ..  रिकामे आरोप हे लोक करतायेत ..  आमच्या सरकार ने जर सांगितले तरी आम्ही चौकशी करू ..  तुमचे सरकार यायची वाट पाहू नका,   ते पुढेचे दहा वर्ष येत नाही .. -------------------------------

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram