ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 17 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 17 August 2024
पुण्यात 'माझी लाडकी बहीण' योजनेचा आज राज्यस्तरीय शुभारंभ, उद्धाटनापूर्वीच ९६ लाख ३० हजार महिलांच्या खात्यात पैसे जमा
लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीत भव्य सोहळा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरची अवजड वाहनांची वाहतूक २४ तासांसाठी बंद
महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचा मोबदल १५०० वरून ३००० रूपये करू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य
'लाडकी बहीण'योजनेच्या उद्घाटनास न येणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करुनच दाखवा, सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान
'लाडकी बहीण'योजनेच्या उद्घाटनास न येणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करुनच दाखवा, सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान
राज्यातल्या दंगली सरकारपुरस्कृत,विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, आशिष शेलार राजकीय नेते की गुंड असा सवाल...
सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड, आदिवासी प्रकल्प अधिकारी असताना बोगस गायी म्हशींच्या वाटपाद्वारे अपहार