Sanjay Gaikwad Special Report : शिकाऱ्याचीच शिकार झाली; वाघामुळे सेनेचा आमदार अडचणीत
Continues below advertisement
Sanjay Gaikwad Special Report : शिकाऱ्याचीच शिकार झाली; वाघामुळे सेनेचा आमदार अडचणीत आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, वाघाची शिकार करून दात गळ्यात घातल्याचं गायकवाडांचं विधान, वन विभागाने वाघाचा दात जप्त करुन तपासणीसाठी पाठवला.
Continues below advertisement