Buldhana Pothole : मातोरा नांदुरा रस्त्यावर खड्डेच खड्डे, Sanjay Gaikwad यांची संजय राऊतांवर टीका
abp majha web team
Updated at:
04 Dec 2022 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समृद्धी महामार्गाची स्टेट ड्राईव्ह घेतायत. तर दुसरीकडे शिंदेंच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड दोन किलोमीटर मार्गाच्या दुरुस्तीसाठी रस्तारोको करतायत. बुलढाण्यातील मोताळा-नांदुरा रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. याच रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी रास्तारोको आंदोलन केलंय.