Sanjay Shirsat : महायुतीच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली
abp majha web team
Updated at:
23 Apr 2024 03:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Shirsat : महायुतीच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली. भाषणादरम्यान त्यांनी शिवीचा वापर केला. त्यानंतर आपली जीभ घसरली असा उल्लेख देखील त्यांनी केला.