Sangola Crime :स्नेहसंमेलनात शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग,पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Continues below advertisement

सांगोला तालुक्यातील कोळा गावच्या शाळेतला प्रकार, स्नेहसंमेलनात शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग,  पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, शिक्षक अटकेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram