Sangli : कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीतील Biroba देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस : ABP Majha
Continues below advertisement
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीतील बिरोबा देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. यानिमित्त आरेवाडीच्या बनात आज लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यात्रेच्या पूर्वसंध्येलाच मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले. कोरोनामुळे गेले 2 वर्ष यात्रा न झाल्याने यंदा यात्रेच्या कमिटीकडून मोठं नियोजन आखण्यात आलं होतं.
Continues below advertisement