Kolhapur Election : पोटनिवडणूकीचा प्रचार शिगेला, माविआ आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत : ABP Majha
उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड आहे...कोणते मुद्दे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं पाहुयात