Sangli Rain | कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; तरीही पोहणाऱ्यांचा उत्साह मात्र कायम
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीने आता 20 फुटांची पाणी पातळी ओलांडली आहे.