ABP News

Sangli : दिवसा वीज देण्यासाठी सांगलीत स्वाभिमानी आक्रमक,शेतकऱ्यांनी Mahavitaran चं सब स्टेशन पेटवलं

Continues below advertisement

शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेय. कोल्हापूर पाठोपाठ आता स्वाभिमानीनं सांगली जिल्ह्यातही आंदोलन तीव्र केलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री सांगली- इस्लामपूर रस्त्यावरील कसबेडिग्रज भागात  महावितरणचे सब स्टेशन  पेटवून दिलं. यामध्ये कार्यालयातील कागदपत्रे व अन्य साहित्य जळून खाक झालंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram