Sangli : सांगलीच्या शिराळ्यात भाजपच्या 48 हजार कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचा दावा ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Mar 2022 06:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीच्या शिराळ्यात भाजपच्या ४८ हजार कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचा दावा, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईकांसोबत कार्यकर्त्यांचे राजीनामे, 2 एप्रिलला शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश