Saurabh tripathi : खंडणी वसुली प्रकरणातील सौरभ त्रिपाठी फरार, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Continues below advertisement
Saurabh tripathi : निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.. अंगाडियाकडून खंडणी वसुली प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात दिलासा नाही..तर खंडणी वसुली प्रकरणात आरोप झाल्यापासून सौरभत्रिपाठी फरार आहे.
Continues below advertisement