Sangli Rohan Naik Murder Case : बारावीच्या परीक्षेसाठी जामिनावर बाहेक आला आणि खून केला
सांगलीतील रोहन नाईक हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती उजेडात....बारावीच्या परीक्षेसाठी जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून रोहन नाईकची हत्या.... हत्येप्रकरणी आतापर्यंत दोघे जण अटकेत, मुख्य आरोपीचा शोध सुरुच