Sangli Rain: सांगलीत अवकाळी पावसाचा तडाखा ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Apr 2022 09:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा बसलाय.. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.. जतमध्ये वादळी वाऱ्यामुळे बेदाणा शेडची ताडपत्री उडतेय... ताडपत्री उडून जाऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांची कसरत सुरुये..या पावसामुळे बेदाण्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय..