Sangli Politics Special Report : सांगलीच्या आखाड्यात आरोपांची कुस्ती; तिढ्यामागे भाजप, राऊतांचा आरोप
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 11:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Politics Special Report : सांगलीच्या आखाड्यात आरोपांची कुस्ती; तिढ्यामागे भाजप, राऊतांचा आरोप सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत प्रचंड तिढा निर्माण केलाय.. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोघांनीही सांगलीची लढत प्रतिष्ठेची केलीय.. आज संजय राऊतांनी तर काँग्रेस नेत्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत.. पाहुयात एक रिपोेर्ट