Krishna River | कृष्णा नदीच्या प्रदूषणावरुन सांगली महापालिकेला नोटीस | ABP Majha

कृष्णा नदीच्या प्रदूषणावरुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगली महापालिकेला पुन्हा एकदा नोटीस बजावलीय. शेरीनाल्याचे दूषित पाणी नदीत मिसळत असल्याने ही नोटीस बजावण्यात आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola