Sangli : सांगलीत तरुणीचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितले 20 लाख, एकाला अटक
Continues below advertisement
तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 20 लाखांची खंडणी मागणाऱ्याला सांगलीच्या मिरज पोलिसांनी अटक केलीय. यल्लाप्पा चंद्रकांत कोळी असं अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून आरोपीनं कॉलेज तरुणीची अश्लील चित्रफीत तयार केली. ती क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरेपीनं 20 लाखांची खंडणी मागितली होती.
Continues below advertisement