Sangli Loudspeaker Row : मिरज शहरात बहुतांश मशिदीमध्ये भोंग्याविना नमाज पठण ABP Majha
Continues below advertisement
सांगलीच्या मिरज शहरात बहुतांश मशिदीमध्ये भोंग्याविना नमाज पठण, सामाजिक शांतता राहावी म्हणून मुस्लिम समाजाचा पुढाकार.
Continues below advertisement