Sangli Lata Mangeshkar : सांगलीत मंगेशकर कुटुंबीयांचं वास्तव्य, लतादीदींच्या सांगलीतील आठवणी

Continues below advertisement

 लतादीदी आणि त्यांच्या भावंडांचं बालपण सांगलीतही गेलं. मंगेशकर कुटुंबीय सांगली बस स्थानकाजवळच्या एका वाड्यात १४ वर्षे राहत होतं असं सांगितलं जातं. लतादीदींचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांच्या बळवंत सिनेटोन या कंपनीचा स्टुडिओ सांगलीच्या गणपती मंदिर परिसरात उभा केला होता. मंगेशकर कुटुंबीयांबाबत सांगलीकरांच्या काही आठवणी आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram