माजी आमदार विलास जगताप म्हणाले, खासदार संजयकाका पाटील घातकी मित्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Aug 2021 02:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइच्छा नसतानाही लढायला लावलं आणि पाडायचं काम केलं, जतचे माजी आमदार विलास जगतापांचा खासदार संजयकाका पाटील यांच्यावर आरोप