Sangli : शिवरायांचा पुतळा पोलिसांनी अडवला, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुतळा बसवण्यावर होणार निर्णय

Continues below advertisement

अमरावती पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील जत शहरात  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन वाद झाला होता. सांगलीत बनवलेला पुतळा जतला उभारण्यास नेताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीला पोलिसांनी अडवले होते. पोलीस आणि पुतळा समितीच्या सदस्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मग जत शहरात पुतळा बसवण्यावर एकमताने निर्णय झाल्याने पुतळा उभारण्याच्या वादावर पडदा पडला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram