Bullock Cart Race : पडळकरांचा चकवा! सांगलीच्या झरेमध्ये बैलगाडा शर्यत पार पाडलीच...शर्यतप्रेमींची गर्दी : ABP Majha

Continues below advertisement

बैलगाडी शर्यतींसंदर्भात तात्काळ निर्णय घ्या अन्यथा बैलगाडींसह मंत्रालयावर मोर्चा काढणार असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिला आहे. तर  आम्ही कायदा मोडलाय, शेतकऱ्यांसाठी जे काय भोगायचंय ते आम्ही भोगू, असं आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram