Gopichand Padalkar : शर्यतींसंदर्भात तात्काळ निर्णय घ्या अन्यथा बैलगाडींसह मंत्रालयावर मोर्चा, गोपीचंद पडळकरांचा इशारा
सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा बैलगाडी सह मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. जोपर्यंत बैलगाडी शर्यती संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडली जाणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.