Sangli : सांगलीत आढळला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जलद गतीने जाणारा 'गवती साप'
सांगलीतील आष्टा परिसरातील पोखरणी गावातील शेतात गवती जातीचा साप आढळून आला. गर्द हिरवा रंग आणि नागाप्रमाणे चाल असणारा या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे हा साप एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जलद गतीने जातो. हिरव्या गर्द झाडीत हा साप जास्तकरून आढळून येतो.