Sangli Flood : कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, सध्या पाणीपातळी 48 फुटांवर

Continues below advertisement

कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं सांगलीकरांची झोप उडाली आहे.. सध्या कृष्णा नदीची पातळी ४८ फुटांवर पोहोचली असून नदीकाठच्या मारुती चौकात परिसरात रात्रीच पाणी शिरलं आहे...  कृष्णेचा पातळी ५० फुटांपर्यंत स्थिर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न  असेल..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram