Sangli Flood : पुराने पुन्हा केली घरट्याची दैना; वाळवा गावातील वडर कुटुंबाची व्यथा 'माझा'वर

Continues below advertisement

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाल्याने सांगली जिल्ह्यात पूर आला होता. पुरामुळं सांगलीतील वाळवा गावामधील कृष्णा नदी काठाच्या परिसरातली अनेक घरे कोसळली आहेत. 2019 च्या पुरात देखील या कच्चा घरांची पडझड झाली होती, त्यावेळी या भागातील सर्वच कुटूंबाना पक्की घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण अध्यापही पक्की घरे मिळाली नाहीत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram