Sangli Flood : सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी 50 फुटांवर; नागरिकांचं स्थलांतर

Continues below advertisement

सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 50 फुटांवर पोचली आहे. संध्याकाळ पर्यत 2005 सालची महापुराची पातळी गाठण्याची शक्यता आहे.  2005 साली 53 फुटापर्यंत पाणी पातळी पोचली होती. तर 2019 साली महापुराची पाणी पातळी 59 इतकी होती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram